बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विषेतज्ञ पदांच्या एकूण १५ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विषेतज्ञ पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ आहे.

विषेतज्ञ पदांच्या एकूण १५  जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे पदवीधर / अभियंता / कृषी विशेषज्ञ असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता ६००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती  प्रवर्गाकरिता रु. १००/- रुपये आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – १० सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा     ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.