भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या ११ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभाग (मुंबई) अंतर्गत जगजीवन राम हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा        अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.