शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९ जागा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत समुद्री प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील फॅकल्टी, इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण पदांच्या १९ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला विक्रीचा अनुभव असणे आवश्यक आहे. लेक्चरर किंवा संबंधित विषयात प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा – फॅकल्टी पदासाठी अर्जदाराचे वय 1 सप्टेंबर रोजी 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे व  ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे. इन्स्ट्रक्टर पदासाठी अर्जदाराचे वय 1 सप्टेंबर रोजी 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter