भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४९ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता आणि डेपो मटेरियल अधीक्षक पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

कनिष्ठ अभियंता/ डेपो मटेरियल अधीक्षक पदांच्या  १४९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल, विद्युत, यांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी  डिप्लोमा असावा.

वयोमर्यादा -खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४२ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५ वर्ष  व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४७ वर्ष कमाल वयोमर्यादा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter