नाशिक आयुर्वेद सेवासंघ आयुर्वेदिक महाविद्यालयात विविध पदांच्या ९ जागा

आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेदिक महाविद्यालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक) आणि सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या जागा

क्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तासचिव, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महाविद्यलय नाशिक, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक, पिनकोड- ४२२००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.