सार्वजनिक आरोग्य विभागात गट-क संवर्गातील विविध पदांच्या १४ जागा
आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाहन चालक पदांच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.