पुणे येथील आर्मी क्रीडा संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

आर्मी क्रीडा संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण १२ जागा
सामर्थ्य आणि सशर्त तज्ञ, क्रीडा न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स बायोस्टॅटिस्टियन, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स मॅसेअर आणि परफॉर्मन्स एनालिस्ट पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – khelaindiaasi@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});