आर्मी पब्लिक स्कूल यांच्या आस्थापनेवर विविध शिक्षक पदांच्या ८००० जागा

आर्मी पब्लिक स्कूल यांच्या आस्थापनेवरील पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण ८००० जागा
पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर शिक्षक (PGT) व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदांसाठी ५०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड. आणि प्राथमिक शिक्षक (PRT) पदांसाठी ५०% गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि बी.एड./ पदविका/ कोर्स अर्हता धारक असावा. (CSB चाळणी परीक्षेसाठी CTET/ TET बंधनकारक नाही.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२० रोजी नवीन उमेदवारांसाठी ४० वर्ष, NCR शाळा TGT/ PRT शिक्षक उमेदवारांसाठी २९ वर्ष, PGT उमेदवारांसाठी ३६ वर्ष आणि अनुभवी उमेदवारांसाठी ५७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फीस – ५००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी उपलब्ध होतील.

परीक्षा – चाळणी परीक्षा दिनांक १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.