पुणे आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

आदिवासी विकास विभाग, पुणे यांच्या अधिनस्त चालविण्यात येणाऱ्या शाळांच्या आस्थापनेवरील प्राचार्य, प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्रशिक्षित शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.