महाराष्ट्र पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३४५० जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या रिक्त असलेले पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड- ८१ जागा, पालघर- ६१ जागा, सिंदुधुर्ग- २१ जागा, रत्नागिरी- ६६ जागा, जळगाव- १२८ जागा, धुळे- १६ जागा, नंदूरबार- २५ जागा, कोल्हापूर- ७८ जागा, पुणे (ग्रामीण)- २१ जागा, सातारा- ७८ जागा, सांगली- १०५ जागा, जालना-१४ जागा, भंडारा- २२ जागा आणि पोलीस आयुक्तालय, मुंबई- १०७६ जागा, ठाणे (शहर)- १०० जागा, पुणे शहर- २१४ जागा, पिंपरी चिंचवड- ७२० जागा, नागपूर (शहर)- २८८ जागा, नवी मुंबई- ६१ जागा, औरंगाबाद (शहर)- ९१ जागा, सोलापूर (शहर)- ६७ जागा तसेच लोहमार्ग पोलीस दल, मुंबई (रेल्वे)- ६० जागा, पुणे रेल्वे- ७७ जागा असे एकूण ३४५० पदे भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

महत्वाच्या सूचना पाहा जिल्ह्यानिहाय जाहिरात

सेवा प्रवेश नियम ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.