एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ऑपरेशन एजंट पदाच्या १९ जागा

एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ऑपरेशन एजंट पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ऑपरेशन एजंट पदांच्या १९ जागा

शैक्षणिक पात्रता –उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४0 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

फीस – परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे.

मुलाखत तारीख – ऑपरेशन एजंट  पदांकरिता 4 मार्च २०२० रोजी  मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाणएअर इंडिया मर्यादित, गेट क्रमांक २, दुसरा मजला, ऑपरेशन्स कॉन्फरन्स रूम, ऑपरेशन विभाग, ओएलएस विमानतळ, गेट क्रमांक-२, कलिना, सांताक्रूझ (ई), मुंबई, पिनकोड-000०००२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter