रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण 1४ जागा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय सल्लागार पदांच्या १४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, भारतीय रिझर्व बँक, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शाहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई, पिनकोड-400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter