अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकूण ३७२ जागा
ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग अधिकारी पदांच्या एकूण ३७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
नर्सिंग अधिकारी पदांच्या एकूण ३७२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी.(Hons) नर्सिंग/ बी.एस्सी.(नर्सिंग)/ पदांनुसार आवश्यक असणारी संबंधित अर्हता किंवा २ वर्ष्याच्या अनुभवासह जनरल नर्सिंग मिडवाइफरी पदवीका धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक २४ डिसेंबर २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – ऋषिकेश (उत्तराखंड)
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०००/- रुपये, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये अत्रे अपंग उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.