नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी पदांच्या ११ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत

वरिष्ठ निवासी पदांच्या ११ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठातून पदव्युत्तर वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जून २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, बाह्यरुग्ण इमारत, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर.

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.