अहमदनगर एकात्मिक बाल विकास योजनेत विविध पदांच्या एकूण ३० जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर यांच्या पारनेर तालुक्यातील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३० जागा
अंगणवाडी सेविका/ मिनीसेविका/ मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालया, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कोपरगाव, जि. अहमदनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुलै २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.