भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील व्यवसाय प्रतिनिधी पदांच्या ४० जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील व्यवसाय प्रतिनिधी पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ निवृत्त झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवसाय प्रतिनिधी पदांच्या ४० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६० वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झालेला अधिकारी असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.