कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या कृषी विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
सहसंचालक, सदस्य (बिगर अधिकृत), लेखाधिकारी, संचालक, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि  सहाय्यक संचालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबधित पत्त्यावर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८, १६, १९ व ३१ डिसेंबर २०२० आणि ४ जानेवारी २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पाठवावेत.

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा (1)

जाहिरात पाहा (2)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.