भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय मध्ये वाहन चालक पदांच्या एकूण ९ जागा

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील कर्मचारी कार चालक पदाच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

चालक पदांच्या एकूण ९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (प्रशासन), विकास आयुक्त कार्यालय (हस्तशिल्प), पश्चिम ब्लाक क्र. ७, आर.के, पुरम, नवीन दिल्ली, पिनकोड- ११००६६ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ५ जानेवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.