पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्रात विविध पदांच्या एकूण ७ जागा

पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र (इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प सहकारी (II),  प्रकल्प कर्मचारी (I) आणि प्रशासकीय सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected] ,  [email protected]

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.