पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात विधी अधिकारी पदाच्या एकूण २ जागा

पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी अधिकारी पदाच्या एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पोलिस आयुक्त,  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे, पिनकोड-४११०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.