गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदाची १ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय समन्वयक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय समन्वयक पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीएएमएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/ दंतचिकित्सक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  २०,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});