भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९ जागा
भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैद्राबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या १९ जागा
संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] availab
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येईल.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.