दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या २८ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या २८ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १,४२,५०६/- रुपये मानधन देण्यात येईल.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५, २६  व २७ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – समिती कक्ष, संचालक कार्यालय शेजारी, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.