डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात सं.सहकारी पदाची १ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, सिंधदुर्ग यांच्या आस्थापनेवरील संशोधन सहकारी पदची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन सहकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार एम.एस्सी/ एग्रीकल्चर एन्टॉमोलॉजी मध्ये पीएच.डी./ प्लांट पॅथॉलॉजी पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक २३ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्तासहयोगी संचालक संशोधन, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});