दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ४ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
शास्त्रज्ञ सी, सिनिअर रिसर्च फेलो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (III) आणि फील्ड प्रयोगशाळा परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});