नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा 
आर्थिक सल्लागार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक आणि लेखा अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्तासंचालक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भूखंड क्र. 2, सेक्टर 20, मिहान, नागपूर, पिनकोड-४४११०८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.