एनएलसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २७४ जागा
एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २७४ जागा
सहाय्यक व्यवस्थापक आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी) पदाकरिता दिनांक १७ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.