दिल्ली येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण २३ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
ज्येष्ठ रहिवासी आणि तज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १३ मार्च २०२० रोजी ३७ वर्षापेक्षा जास्त नसावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५/- रुपये आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – ईएसआय कॉर्पोरेशन हॉस्पिटल, श्री मां आनंदमयी मार्ग, ओखला फेज-I, नवी दिल्ली- २०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.