कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४ जागा
सांख्यिकी अन्वेषक, स्टाफ नर्स, औषध निर्माता, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक आणि पीपीएम को-ऑर्डीनेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर दुसरा मजला, एस. पी. ऑफिसजवळ, कसबा-बावडा रोड, कोल्हापूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.