इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर मध्ये विविध पदांच्या ४ जागा
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 4 जागा
संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी प्रकल्प सहयोगी आणि कनिष्ठ संशोधन सहकारी प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – पंचवटी, कार्यालय. पाशन रोड, पुणे, पिनकोड-411 008
मुलाखतीची तारीख – मुलाखती करिता दिनांक 3 मार्च २०२० रोजी व 5 मार्च २०२० रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.