भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर खेळाडू उमेदवारांसाठी विविध पदांच्या जागा

भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा खेळाडू  प्रवर्गातील उमेदवारांमधून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जानेवारी २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतीय नौदल क्रीडा नियंत्रण मंडळ, संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (नौदल), ७ वा मजला, चाणक्य भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली, पिनकोड-११००२१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});