भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शाळा शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्ष दरम्यान असावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी उमेदवाराने स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखटीचा पत्ताएसईसी रेल्वे मिश्र हायस्कूल (इंग्रजी माध्यम), शहडोल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

test