कर्नाटक बँक यांच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल-I) पदांच्या जागा
कर्नाटक बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल-I) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल-I) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका/ एक वर्षाचा कार्यकारी (एमबीए वगळता) अर्हता धारण केलेली असावी.
फीस – अ सूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि इतर उमेदवारांसाठी ६००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.