अहमदनगर जिल्हा भूजल सर्वेक्षण/ विकास यंत्रणेत विविध पदांच्या एकूण ३ जागा 

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा 
रसायनी, अनुजैविकतज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – १ जानेवारी २०२० रोजी खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्ष जास्त नसावे.

फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. १५०/- व खुल्या रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. ३००/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 9 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हातमपूरा चौक, कोठी रोड, वसंत बंगल्यामागे, अहमदनगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.