धुळे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा

धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 6 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख –दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – धुळे मनपा सभागृह, धुळे महानगरपालिका, धुळे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});