आसाम येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ३१७ रिक्त जागा

आसाम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३१७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३१७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी ६२ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# चालू घडामोडी पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});