भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व विभागात खेळाडूंसाठी विविध पदांच्या एकूण १६ जागा

उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्या आस्थापनेवरील खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.विविध

विविध पदांच्या  एकूण १६ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय (संबंधित ट्रेड)  अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावा.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय, वरिष्ठ कर्मचारी (भरती), उत्तर पूर्व सीमा रेल्वे, मालिगांव-गुवाहाटी, पिनकोड -७८१०११ (आसाम)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १६ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});