चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
कनिष्ठ अभियंता, सिस्टीम मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी, पर्यावरण संवर्धन अधिकारी आणि उद्यान अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ८००/- रुपये तर आरक्षित पदाकरिता ४००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.