नवी मुंबई पोलीस आस्थापनेवर विधी अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा

नवी मुंबई पोलीस यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी अधिकारी पदांच्या ५ जागा
विधी अधिकारी गट -ब आणि विधी अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँक समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड-४००६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.