केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत NDA व NA प्रवेश परीक्षा (II)- २०२३
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी मधील विविध अभ्यासक्रमांकरिता एकूण ३९५ उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या NDA व NA परीक्षा (II)-२०२२ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
NDA व NA परीक्षा (II)- २०२३
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.