महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या एकूण ३४ जागा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक आणि सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जुन २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे किंवा समक्ष सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.