नागपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ३३ जागा
ज्युनियर रिसर्च फेलो, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, सहायक सहाय्यक प्राध्यापक आणि तंत्रज्ञ शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (नागपूर), सर्व्हे नं. १४०,१४१/१, ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, वारंगा, मु.पो. डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर, पिनकोड- ४४१११०८
अर्ज पाठविण्याचा ई-मेल – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८, २१ एप्रिल व ६ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.