भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

भारतीय मानक ब्यूरो (BIS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३७ जागा
संचालक, सहायक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.