नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा
नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रकल्प अधिकारी ,प्रकल्प सहायक आणि प्रकल्प सहयोगी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय अतिरिक्त आयुक्त शहर, सिविल लाईन, महानगरपालिका, नागपूर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.