पुणे येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये विविध पदांच्या ५८ जागा

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५८ जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  S. O 1, COORD, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी संकाय, मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोडी, पुणे, पिनकोड- 411031

 ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.