राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०७ जागा
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०७ जागा
उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, विभाग अधिकारी, सहाय्यक लेखापाल, आशुलिपिक, उच्च विभाग लिपिक, पोलीस उपअधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि कायदेशीर तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसपी (अॅडमीन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०, १२, १७ व २० सप्टेंबर २०२१ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.