केंद्रीय गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५९ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध अधिकारी पदांच्या ३५९ जागा
केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तासह-उपसंचालक/ जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००२१

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २१ ऑक्टोबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});