एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २२ जागा
एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२ जागा
कनिष्ठ कार्यकारी व सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २४,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – AIESL Personnel Department, 2nd Floor, CRA Building, Safdarjung Airport Complex, Aurbindo Marg, New Delhi, Pincode: 110 003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.