कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि भौतिकउपचार तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिकारी पदाकारिता ग्रामीण रुग्णालय, नियंत्रण कक्ष सी.पी.आर हॉस्पिटल, कोल्हापूर आणि
भौतिकउपचार तज्ञ पदाकारिता सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कार्यालय, आर.के. नगर रोड, शेंडा पार्क, कोल्हापूर येथे अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.