सार्वजनिक आरोग्य विभागात गट-अ संवर्गातील विविध पदांच्या ११५२ जागा
सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-अ संवर्गातील पदांच्या एकूण ११५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध (गट-अ) पदांच्या ११५२ जागा
प्रथम श्रेणी (गट-अ) संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (अतिविशेषोपचार तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, कान-नाक-घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ञ, त्वचारोग तज्ञ, शरीरविकृती तज्ञ, रक्तसंक्रमण अधिकारी, क्ष-किरण तज्ञ, मानसोपचार तज्ञ, पीसीएम) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी
परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १५००/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १०००/- रुपये आहे.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.